Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › विषय › डावखुरे पुरुष

आश्चर्यकारक तपशील

बायबलमध्ये डावखुरे पुरुष

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 5 उतारे, ओळीनुसार.

  • गेराचा मुलगा एहूद हा डावखुरा बन्यामिनी होताशास्ते 3:15
    वचने
    शास्ते 3:15परंतु इस्राएल लोकांनी देवाकडे मोठ्याने आरोळी केली, तेव्हा परमेश्वराने गेराचा मुलगा एहूद ह्याला त्यांच्या मदतीला उभा केला; तो बन्यामिनी असून डावखुरा होता; त्याच्या हाती इस्राएल लोकांनी मवाबाचा राजा एग्लोन ह्याला भेट पाठवली.
  • त्याने एक हात लांबीची तलवार आपल्या उजव्या मांडीवर बांधलीशास्ते 3:16
    वचने
    शास्ते 3:16एहूदाने हातभर लांब दुधारी तलवार आपल्यासाठी बनवून आपल्या कपड्याखाली उजव्या बाजूला लटकावली
  • डाव्या हाताने ती उपसून त्याने राजा एग्लोनाला मारलेशास्ते 3:21–22
    वचने
    शास्ते 3:21–22मग एहूदाने आपल्या डाव्या हाताने उजव्या मांडीवरली तलवार काढून राजाच्या पोटात खुपसली; पात्यांबरोबर मूठही आत गेली, आणि चरबीत रूतून बसली त्याने त्याच्या पोटातून तलवार काढली नाही; त्याचे टोक पाठीतून बाहेर निघाली होती.
  • बन्यामिनाकडे 700 डावखुरे होते, जे केसावर नेम धरून गोफणीने दगड मारू शकतशास्ते 20:16
    वचने
    शास्ते 20:16त्या सर्व लोकांतले हे सातशे निवडलेले पुरुष डावखुरे होते; त्यांच्या प्रत्येकाचा गोफणीच्या गोट्याचा नेम एक केसभर देखील चुकत नसे.
  • दावीदाचे बन्यामिनी धनुर्धारी दोन्ही हातांनी गोफण आणि बाण चालवत1 इति 12:2
    वचने
    1 इति 12:2धनुष्यबाण चालवणे किंवा गोफणगुंडा मारणे या गोष्टी ते डाव्या व उजव्या दोन्ही हातांनी करीत होते. बन्यामीनच्या वंशात जे शौलाचे नातेवाईक होते.

स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क