निसर्ग
बायबलमध्ये विंचू
इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी मधील 8 उतारे, ओळीनुसार.
- रानात विषारी साप आणि विंचू होतेअनु 8:15
वचने
अनु 8:15विषारी नाग आणि विंचू असलेल्या निर्जल, रखरखीत अशा भयंकर रानातून त्याने तुम्हास आणले. त्याने तुमच्यासाठी खडकातून पाणी काढले.
- विंचवांमध्ये राहत असला तरी भिऊ नको असे यहेज्केलाला सांगितले जातेयहे 2:6
वचने
यहे 2:6त्यांच्या भोवती काटे विंचवांना व त्यांच्या शब्दांना मानवाच्या मुला भयभीत होऊ नको; त्यांच्या तोंडाकडे बघून तू गोंधळून जाऊ नको; पहील्यापासून ते फितुर आहेत.
- येशू आपल्या शिष्यांना साप आणि विंचू तुडवण्याचा अधिकार देतोलूक 10:17, लूक 10:19
वचने
- मुलाने अंडे मागितले तर बाप त्याला विंचू देईल काय?लूक 11:12
वचने
लूक 11:12किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल?
- रहबाम: वडिलांनी चाबकाचे फटकारे मारले, “मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन”1 राजे 12:11, 1 राजे 12:14, 2 इति 10:14
वचने
1 राजे 12:11माझ्या वडिलांनी तुम्हावर भारी जू लादले. मी ते काम आणखी वाढवीन. त्यांनी तुम्हास चाबकाचे फटकारे मारले असतील तर मी तर तुम्हास विंचवानी शिक्षा करीन.”
1 राजे 12:14मित्रांच्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला. तो म्हणाला, “माझ्या वडिलांनी तुमच्यावर कष्टाचे जू लादले. मी तर तुम्हास आणखीच कामाला लावीन. त्यांनी तुमच्यावर आसूड उगवले, पण ती तर तुम्हास विंचवानी शिक्षा करील.”
2 इति 10:14तरुणांनी दिलेल्या सल्ल्याप्रमाणे तो बोलला तो लोकांस म्हणाला, “माझ्या पित्याने तुमच्यावर फार ओझे लादले ते मी अधिकच भारी करीन. त्यांनी तुम्हास चाबकाने शासन केले असेल पण मी तर तुम्हास विंचवांनी शासन करीन.”
स्रोत: इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क