Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › मार्ग › पौलाचा तिसरा प्रवास

मार्ग

पौलाचा तिसरा प्रवास

इफिस, ग्रीस, आणि समुद्रमार्गे यरूशलेमला · 20 टप्पे · सरळ रेषांत ≈ 3,850 किमी

भूमध्य समुद्रक्रेतगलतीयाकुप्रमासेदोनियाअखयाकप्पदुकियाअंत्युखियागलतीयाफ्रुगियाइफिसमासेदोनियाग्रीसफिलिप्पैत्रोवसMityleneखियाससामाकोसरुदपातरासोरकैसरीयायरूशलेम200 किमी1234567891011121314151617181920

© OpenStreetMap contributors

टप्पे

  1. अंत्युखियाप्रेषि 18:22जेव्हा पौल कैसरीया येथे आला, तेव्हा तो तेथून वर यरूशलेम शहरास गेला आणि मंडळीला भेटला, मग तो खाली अंत्युखियाला गेला.
  2. गलतीयाप्रेषि 18:23तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
  3. फ्रुगियाप्रेषि 18:23तेथे काही दिवस राहिल्यानंतर तो गेला आणि गलतिया व फ्रुगिया या प्रदेशातून ठिकठिकाणी प्रवास करीत गेला, त्याने येशूच्या अनुयायांना विश्वासात बळकट केले.
  4. इफिसप्रेषि 19:1तेव्हा असे झाले की, अपुल्लो करिंथ येथे असताना पौल निरनिराळ्या भागातून प्रवास करीत इफिस येथे आला, तेथे त्यास काही शिष्य आढळले.
  5. मासेदोनियाप्रेषि 20:1जेव्हा गोंधळ थांबला, तेव्हा पौलाने येशूच्या अनुयायांना भेटायला बोलावले आणि त्यांना उत्तेजन दिल्यानंतर त्यांचा निरोप घेतला आणि तो मासेदोनियाला निघाला.
  6. ग्रीसप्रेषि 20:2मासेदोनियातून जात असताना निरनिराळ्या ठिकाणी असलेल्या येशूच्या अनुयायांना त्याने अनेक गोष्टी सांगून धीर दिला, मग पौल ग्रीसला आला.
  7. फिलिप्पैप्रेषि 20:6बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
  8. त्रोवसजहाजानेप्रेषि 20:6बेखमीर भाकरीच्या यहूदी सणानंतर आम्ही फिलीप्पै येथून समुद्रमार्गे निघालो आणि पाच दिवसानी त्रोवस येथे त्यांना जाऊन भेटलो व तेथे सात दिवस राहिलो.
  9. Assosप्रेषि 20:13तेथून आम्ही पुढे निघालो व अस्सा या नगरी समुद्रमार्गे निघालो, तेथे आम्ही पौलाला घेणार होतो, त्यानेच अशाप्रकारे योजना केली होती, ती म्हणजे त्याने स्वतः पायी जायचे.
  10. Mityleneजहाजानेप्रेषि 20:14जेव्हा आम्हास तो अस्सा येथे भेटला, तेव्हा आम्ही त्यास जहजात घेतले आणि आम्ही मितुलेनेशहरास गेलो.
  11. खियासजहाजानेप्रेषि 20:15दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो.
  12. सामाजहाजानेप्रेषि 20:15दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो.
  13. मिलेताजहाजानेप्रेषि 20:15दुसऱ्या दिवशी आम्ही जहाजाने मितुलेनाहून निघालो व खियास बेटावर आलो, मग दुसऱ्या दिवशी सामा बेट ओलांडले आणि एक दिवसानंतर मिलेत शहरास आलो.
  14. कोसजहाजानेप्रेषि 21:1त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.
  15. रुदजहाजानेप्रेषि 21:1त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.
  16. पातराजहाजानेप्रेषि 21:1त्यांचा निरोप घेतल्यानंतर आम्ही समुद्रमार्गे निघालो आणि सरळ प्रवास करीत कोस बेटास आलो, दुसऱ्या दिवशी आम्ही रुद बेटास गेलो, तेथून आम्ही पातरा शहरास गेलो.
  17. सोरजहाजानेप्रेषि 21:3तेव्हा कुप्र आमच्या नजरेत आले, परंतु ते डाव्या अंगाला टाकून आम्ही सरळ सिरीया प्रांताला रवाना झालो व सोर येथे उतरलो, कारण तेथे जहाजातील माल उतरावयाचा होता.
  18. Ptolemaisजहाजानेप्रेषि 21:7सोरापासून आम्ही आमचा प्रवास सुरू केला व पोलेमा येथे उतरलो आणि तेथील बंधुजनांना भेटलो, त्यांच्याबरोबर एक दिवस राहिलो.
  19. कैसरीयाप्रेषि 21:8आणि दुसऱ्या दिवशी निघून आम्ही कैसरीयास आलो व सुवार्तिक फिलिप्प याच्या घरी जाऊन राहिलो, तो निवडलेल्या सात सेवकांपैकी एक होता.
  20. यरूशलेमप्रेषि 21:15त्यानंतर आम्ही तयार झालो आणि यरूशलेमे शहरास निघालो.

रेषा पाठाच्या क्रमाने मुक्कामांना जोडतात. जिथे रेषा जमिनीच्या उंचसखलपणाला धरून जाते, तो एका अभ्यासकाने पुन्हा उभा केलेला संभाव्य मार्ग आहे; इतरत्र ती सरळ आहे — मार्ग माहीत नाही. अंतरे मुक्कामांमधील सरळ रेषेत आहेत. तुटक रेषा: जहाजाने. फिकट: ठिकाण निश्चित नाही.

प्रत्येक बिंदू सर्वाधिक संभाव्य स्थळ आहे; फिकट बिंदू म्हणजे ओळख अनिश्चित आहे. ज्या ठिकाणांचे स्थळ अज्ञात आहे ती नकाशावर नाहीत.

रोमी रस्ते: सुमारे इ.स.पू. 300 – इ.स. 300 या काळातील रोमी साम्राज्याचे रस्ते; तुटक रेषा — ज्या रस्त्यांचा मार्ग अनुमानित मानला जातो ते. त्यांच्यावरून प्रवासाचा नेमका मार्ग मजकुरात वर्णिलेला नाही.

स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · Itiner-e © 2024 Brughmans, Pažout, de Soto, Bjerregaard Vahlstrup, CC BY 4.0 · UBS Bible Routes, Dr Leen Ritmeyer © United Bible Societies 2023, CC BY-SA 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क