1776 चा एक जर्मन नकाशा, डच भूगोलतज्ज्ञ विलेम आल्बर्ट बाखिएने यांच्या आराखड्यावरून I. E. फेटर यांनी काढलेला. तो इस्राएलापूर्वी त्या देशात राहणारे लोक, जसे हिव्वी, यबूसी, हित्ती आणि अमोरी, आणि इस्राएलाचे वंश, दोघांचीही नावे देतो, आणि मृत समुद्राला “मृत समुद्र” आणि “क्षार समुद्र” अशी दोन्ही नावे देतो.