शोधा › मार्ग › मिसरात विकला गेलेला योसेफ
मार्ग
मिसरात विकला गेलेला योसेफ
हेब्रोनच्या खोऱ्यापासून दोथानला, मग मिसरात · 4 टप्पे · सरळ रेषांत ≈ 550 किमी
अंतरे टप्प्यांमधील सरळ रेषांत आहेत, अंदाजे; पायी लागणारे दिवस दररोज सुमारे 30 किमी धरून मोजले आहेत. रस्ते स्वतः ज्ञात नाहीत.
टप्पे
- हेब्रोनचे खोरेउत्प 37:14
तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला.
- शखेमउत्प 37:14
तो त्यास म्हणाला, “आता जा आणि तुझे भाऊ व माझी मेंढरे ठीक आहेत सुखरुप आहेत का? ते पाहा व मला त्यांच्यासंबंधी बातमी घेऊन ये.” अशा रीतीने याकोबाने त्यास हेब्रोनातून शखेमास पाठवले आणि योसेफ शखेमास गेला.
- दोथानउत्प 37:17
तो मनुष्य म्हणाला, “ते येथून गेले आहेत. आपण दोथान गावामध्ये जाऊ असे त्यांना बोलताना मी ऐकले.” म्हणून मग योसेफ आपल्या भावांच्या मागे गेला व ते त्यास दोथानात सापडले.
- मिसरउत्प 37:28
ते मिद्यानी व्यापारी जवळ आल्यावर त्या भावांनी योसेफाला खड्ड्यातून बाहेर काढले व त्या इश्माएली व्यापाऱ्यांना वीस चांदीची नाणी घेऊन विकून टाकले. ते व्यापारी योसेफाला मिसर देशास घेऊन गेले.
रेषा मजकुराच्या क्रमाने थांबे जोडतात — रस्ते स्वतः माहीत नाहीत. तुटक रेषा: जहाजाने. फिकट: स्थळ अनिश्चित.
प्रत्येक बिंदू सर्वाधिक संभाव्य स्थळ आहे; फिकट बिंदू म्हणजे ओळख अनिश्चित आहे. ज्या ठिकाणांचे स्थळ अज्ञात आहे ती नकाशावर नाहीत.
स्रोत: OpenBible.info, CC BY 4.0 · इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी · © 2017, 2019 Bridge Connectivity Solutions, CC BY-SA 4.0; changed: footnotes, headings, the stage directions in the Song of Songs and the letters over Psalm 119 left out, verses in the app's numbering. · स्रोत आणि हक्क