मिनार, खजुरीची झाडे आणि बागा असलेले गज्जाचे जुने गाव. छायाचित्र: फ्रान्सिस फ्रिथ, 1857.
डेव्हिड रॉबर्ट्स यांची चित्रे, 1839
समुद्राजवळच्या आपल्या खुज्या टेकडीवरील गज्जा; पुढे जुन्या इमारतींचे पडलेले दगड.
कक्षेतून
भूमध्य समुद्र (खाली) आणि यार्देन खचदरी यांच्यामधील देश, उत्तर डावीकडे: गालील समुद्र, यार्देनेचे खोरे आणि दक्षिण टोकाला मिठाची तळी असलेला मृत समुद्र. मृत समुद्राच्या उत्तर टोकाच्या पश्चिमेकडील डोंगरांत यरूशलेम आहे.
स्टीरिओ छायाचित्रे, सुमारे 1900
पश्चिमेकडून गज्जा: पुढे जुन्या कबरशिळा असलेली मोकळी जमीन, मग गावाची घरे, खजुरीची झाडे आणि एक मिनार.