Bible Explorer अ‍ॅप मिळवा

शोधा › बायबलमधील कथा › पेरणी करणा-याची गोष्ट

बायबलमधील कथा · 50 पैकी कथा 33

पेरणी करणा-याची गोष्ट

बायबलमधील कथा

पेरणी करणा-याची गोष्ट: एके दिवशी समुद्रकिना-याजवळ येशू एका मोठया जनसमुदायास शिकवण देत होता.पुष्कळ लोक त्याचे ऐकण्यास एकत्र जमले तेंव्हा येशू एका मचव्यात बसला…

एके दिवशी समुद्रकिना-याजवळ येशू एका मोठया जनसमुदायास शिकवण देत होता.पुष्कळ लोक त्याचे ऐकण्यास एकत्र जमले तेंव्हा येशू एका मचव्यात बसला व तो नाव पाण्यामध्ये थोडा आत ढकलला, अशासाठी की त्याला त्यांच्याशी बोलण्यास पुरेशी जागा मिळावी .तो मचव्यात बसून लोकांना शिकवू लागला.

पेरणी करणा-याची गोष्ट: येशूने त्यांना ही गोष्ट सांगितली.‘‘एक शेतकरी बी पेरणी करावयास निघाला.तो हाताने पेरणी करत असतांना, काही बी वाटेवर पडले, आणि आकाशातील…

येशूने त्यांना ही गोष्ट सांगितली.‘‘एक शेतकरी बी पेरणी करावयास निघाला.तो हाताने पेरणी करत असतांना, काही बी वाटेवर पडले, आणि आकाशातील पक्षांनी येऊन ते सर्व खाऊन टाकले.

पेरणी करणा-याची गोष्ट: ‘‘काही बी खडकाळीवर पडले, त्या ठिकाणी खूपच कमी माती होती.खडकाळीवरील बी लगेच उगवले, पंरतु (माती खोल नसल्यामुळे) त्याची मुळे खोलवर जाऊ…

‘‘काही बी खडकाळीवर पडले, त्या ठिकाणी खूपच कमी माती होती.खडकाळीवरील बी लगेच उगवले, पंरतु (माती खोल नसल्यामुळे) त्याची मुळे खोलवर जाऊ शकली नाहीत.जेंव्हा सूर्य वर आला तेंव्हा, ते करपले.’’

पेरणी करणा-याची गोष्ट: ‘‘आणखी काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले.ते बी वाढू लागले, परंतू काटयांनी त्याची वाढ खुंटविली.म्हणून काटेरी झुडपांमध्ये पडलेल्या बीजाची…

‘‘आणखी काही बी काटेरी झुडपांमध्ये पडले.ते बी वाढू लागले, परंतू काटयांनी त्याची वाढ खुंटविली.म्हणून काटेरी झुडपांमध्ये पडलेल्या बीजाची वाढ होऊ शकली नाही व त्यास फळ आले नाही.’’

पेरणी करणा-याची गोष्ट: ‘‘कांही बी चांगल्या जमिनीत पडले.ते बी उगवले व वाढले त्याला पीक आले 30, 60, तर कुठे 100 पट फळ मिळाले.ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!’’

‘‘कांही बी चांगल्या जमिनीत पडले.ते बी उगवले व वाढले त्याला पीक आले 30, 60, तर कुठे 100 पट फळ मिळाले.ज्याला ऐकावयास कान आहेत तो ऐको!’’

पेरणी करणा-याची गोष्ट: हया दाखल्याचा अर्थ शिष्यांना समजला नाही.म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे.वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो…

हया दाखल्याचा अर्थ शिष्यांना समजला नाही.म्हणून येशूने स्पष्टिकरण केले, ‘‘बी हे देवाचे वचन आहे.वाटेवरची जमीन म्हणजे असा व्यक्ती की जो देवाचे वचन ऐकतो पण समजून घेत नाही आणि सैतान येऊन ते मनातून काढून टाकतो.’’

पेरणी करणा-याची गोष्ट: ‘‘खडकाळ जमीन म्हणजे अशी व्यक्ती जो देवाचे वचन ऐकूतो आणि आनंदाने स्वीकारतो.परंतू कष्ट व छळ आल्यानंतर लगेच अडखळतात.’’

‘‘खडकाळ जमीन म्हणजे अशी व्यक्ती जो देवाचे वचन ऐकूतो आणि आनंदाने स्वीकारतो.परंतू कष्ट व छळ आल्यानंतर लगेच अडखळतात.’’

पेरणी करणा-याची गोष्ट: ‘‘काटेरी जमीन म्हणजे जो देवाचे वचन ऐकतो, परंतू कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत…

‘‘काटेरी जमीन म्हणजे जो देवाचे वचन ऐकतो, परंतू कालांतराने संसाराची चिंता, श्रीमंती आणि जगिक सुख यामुळे त्याचे देवावरील प्रेम कमी होत जाते.याचा परिणाम म्हणुन, त्याने ऐकलेले वचन निष्फळ ठरते.’’

पेरणी करणा-याची गोष्ट: ‘‘परंतू सुपिक जमिन म्हणजे जो व्यक्ती देवाचे वचन ऐकून त्याजवर विश्वास ठेवतो, आणि फळ देतो.’’

‘‘परंतू सुपिक जमिन म्हणजे जो व्यक्ती देवाचे वचन ऐकून त्याजवर विश्वास ठेवतो, आणि फळ देतो.’’

स्रोत: Open Bible Stories © unfoldingWord · Open Bible Stories: Door43 World Missions Community, CC BY-SA 4.0 · © Sweet Publishing, CC BY-SA 3.0 · स्रोत आणि हक्क

बायबलमधील कथा

पुढील कथा

बायबलमधील कथा