प्राचीन मेंफिसच्या ठिकाणी, मीत रहीना येथे खजुरीच्या राईत पडलेला रामसेस दुसरा याचा प्रचंड पुतळा.
कक्षेतून
रात्री नाईलचे खोरे आणि त्रिभुज प्रदेश लांब देठाच्या फुलासारखे चमकतात; त्याच्या पायथ्याशी, प्राचीन ओन आणि मेंफिसजवळ, कैरो. दिवे सुएझ आणि अकाबा आखातांचे किनारे रेखाटतात; उजवीकडे इस्राएलचा किनारा आणि क्षितिजाजवळ कुप्र.