एन-गेदी येथे मृत समुद्राच्या पश्चिम किनाऱ्यावरील उभे कडे, एका नावेतून.
कक्षेतून
उत्तर डावीकडे असलेला मृत समुद्र: खोल उत्तर भाग, लिसान द्वीपकल्प आणि आता उथळ दक्षिण टोक भरणारी बाष्पीभवनाची तळी. पूर्वेस (वर) मवाबाचे पठार उंचावलेले, पश्चिमेस यहूदाचे रान.